About Us

  • नाव – सपना सुनिल जारवाल, kingmarathi .in  चे मालक
  • पत्ता – मु- पाचपीरवाडी, ता- गंगापूर, जिल्हा- औरंगाबाद, राज्य- महाराष्ट्र, भारत
  • शिक्षण – वाणिज्य विषयात पदवी.
  • वय – २७ वर्ष

माझा परिचय

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव श्रीमती. सपना सुनिल जारवाल आहे. माझे वय २७ वर्ष इतके आहे. माझे शिक्षण बी.कॉम, पदवी झाले आहे. मी मूळ औरंगाबाद जिल्यातील पाचपीरवाडी या एका छोट्याशा खेडेगावातील रहिवाशी आहे. माझे संपूर्ण शिक्षण गावाकडेच पूर्ण झाले आहे. मी सध्या मुंबई येथे राहत आहे.

अनुभव

मला मराठी भाषेमध्ये विविध प्रकारचे लेख, निबंध लिहिण्याचे ०४ वर्षाचे अनुभव आहे. मी चार वर्ष महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाच्या विविध पदांसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि त्यात पासही झाले आहे. मी भारतातील महाराष्ट्र राज्यातील असल्यामुळे मराठी भाषा ही माझी मातृभाष आहे आणि त्यामुळेच मला मराठी भाषेचे ज्ञान चांगल्याप्रकारे आहे.

मी का सुरु केली kingmarathi.in

गुगल हे भारतातीलच नव्हे तर जगातील क्रमांक ०१ चे Search Engine आहे. गुगल मध्ये इंग्रजी भाषेत तसेच हिंदी भाषेतही भरपूर प्रमाणात माहिती उपलब्ध आहे, परंतु मी असे निरीक्षण केले आहे कि मराठी भाषेमध्ये गुगल वर जास्त माहिती उपलब्ध नाही, आणि जी माहिती आहे तीसुद्धा काही प्रमाणात चुकीची आहे. आणि यामुळे मराठी भाषिकांचे गुगल वर माहिती शोधताना खूप हाल होतात. मराठी भाषेमध्ये ब्लॉग सुरे करण्यामागचे हे माझे मुख्य कारण आहे तसेच विद्यार्थ्यांना मराठी भाषेत योग्य माहिती मिळावी यासाठी मी kingmarathi.in हे ब्लॉग सुरु केले आहे.

kingmarathi. in वर आपल्याला खालील विषयाबद्दल माहिती मिळेल.

kingmarathi.in वर तुम्हाला संपूर्ण मराठी भाषेतून माहिती मिळणार आहे, खरे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हे ब्लॉग खूप उपयोगाचे आहे कारण यामध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संपूर्ण माहिती मिळणार आहे तसेच मराठी कविता, निबंध, पर्यटन स्थळे, थोर पुरुषांची माहिती तसेच इतरही मराठी भाषेतील प्रश्नांची उत्तरे इथे मिळणार आहे. तुमच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी आमच्या या kingmarathi.in या ब्लॉगला नेहेमी भेट देत राहा.

आपण दिलेल्या आपल्या अमूल्य वेळेबद्दल आपले धन्यवाद.